आज एक अतिशय दु:खद बातमी इथे लिहावी लागते आहे.
"योनीच्या मनीच्या गुजगोष्टी" नाटकातली कलाकार कविता जोशी हिचा अकाली मृत्यू झाला आहे.
कविता हसतमुख आणि उत्साही मुलगी होती. तिच्या अचानक निघून जाण्याने सर्वांनाच खूप धक्का बसला आहे.
तिच्या कुटुंबियांना या धक्क्यातून सावरण्यासाठी बळ मिळू दे!
This is a blog about my play "Yoneechyaa Maneechyaa Gujgoshti" . It is a first ever marathi translation of the internationally acclaimed play - "The Vagina Monologues"
Monday, February 8, 2010
-
अनेक महिन्यात ब्लॉग लिहिला नाही. . . काम मात्र भरपूर सुरू होते ; इतके की - जून नंतर नाटकाचे प्रयोग करायलाही वेळ मिळेनासा झाला. मागच्या महिन...
-
आज जागतिक महिला दिवस आहे.त्यानिमित्त अनेक वृत्तपत्रांनी विशेष पुरवणी तयार केली आहे. दैनिक लोकमत च्या अंकात त्या निमित्त माझी छोटिशी ...
-
कणेकरांच्या आचरट लेखाला मी दिलेले उत्तर आवडल्याचे अनेक फोन्स आणि ई-मेल्स येताहेत. केवळ महाराष्ट्राच्याच कोनाकोपऱ्यातून नव्हे तर अगदी अमेरीक...