Friday, March 15, 2013

नाटकाच्या शंभराव्या प्रयोगानिमित्त IBN Lokmat या चॅनेलतर्फे १४ फेब्रुवारीला एक तासाचा विशेष कार्यक्रम करण्यात आला. त्याची एकक्लिप मला आज इंटरनेटवर पहायला मिळाली.त्याची ही लिंक...
http://www.youtube.com/watch?v=tkSiKiBe7Nc

नाटक करण्यामागची माझी भूमिका मांडायची संधी मला या कार्यक्रमामुळे मिळाली.

No comments:

Post a Comment