प्रशांत खुंटे ने पुण्यातला प्रयोग पाहून लिहिलेला लेख इथे वाचायला ठेवण्याचा प्रयत्न गेले दोन दिवस मी वेगवेगळ्या प्रकारे करते आहे.त्या शोधाशोधीत मला "स्क्रिब्ड" हा नवाच प्रकार सापडला.प्रशांतने दिलेली फाईल मी आता तशीच्या तशी तुम्हाला वाचाण्यासाठी देऊ शकते. तुम्ही फक्त खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
[scribd id=18543822 key=key-bsj2bkhphtxrtga704p]
1 comment:
प्रशांतने खूपच छान शब्दात आपले मत मांडले आहे
पूर्णपणे सहमत आहे त्याच्याशी
Post a Comment